ಅರ್ಥ : आपल्या सत्याची साक्ष पटवून देण्यासाठी एखाद्या व्यक्तीने हातात अग्नी घेण्याचा वा अग्नीतून जाण्याचा एक शपथेचा प्रकार,यात त्या व्यक्तीला इजा न झाल्यास तिची बाजू खरी ठरते.
ಉದಾಹರಣೆ :
सीतेसारख्या साध्वीलाही आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अग्निपरीक्षा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्राचीन काल की एक परीक्षा जिसमें कोई व्यक्ति हाथ में आग लेकर या आग में बैठकर अपना निर्दोष होना सिद्ध करता था।
सीताजी ने अपनी पवित्रता सिद्ध करने के लिए अग्निपरीक्षा दी थी।A primitive method of determining a person's guilt or innocence by subjecting the accused person to dangerous or painful tests believed to be under divine control. Escape was usually taken as a sign of innocence.
ordeal, trial by ordeal