ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अंधविश्वासू ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.
೧. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीचा सारासार विचार न करता त्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती.

ಉದಾಹರಣೆ : आधुनिक युगातही अंधविश्वासूंची काही कमी नाही.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अंधविश्वास करने वाला व्यक्ति।

आधुनिक युग में भी अंधविश्वासियों की कमी नहीं है।
अंध-विश्वासी, अंधविश्वासी, अन्ध-विश्वासी, अन्धविश्वासी

अंधविश्वासू   विशेषण

೧. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा.

ಉದಾಹರಣೆ : अंधश्रद्ध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधश्रद्ध

೨. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

ಅರ್ಥ : अंधश्रद्धा बाळगणारा.

ಉದಾಹರಣೆ : धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धाळू व्यक्तींना फसविले जाते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधश्रद्धाळू, धर्मभोळा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

अंधविश्वास करने वाला।

धर्म के नाम पर अंधविश्वासी व्यक्तियों को ठगना आसान होता है।
अंध-विश्वासी, अंधविश्वासी, अन्ध-विश्वासी, अन्धविश्वासी

Showing ignorance of the laws of nature and faith in magic or chance.

Finally realized that the horror he felt was superstitious in origin.
superstitious
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।