ಅರ್ಥ : आतून आणि बाहेरून असे दोन्हीकडून.
ಉದಾಹರಣೆ :
स्वदेशीच्या चळवळीने भारतीयांना अंतर्बाह्य व्यापून टाकले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अंदर और बाहर।
स्वदेशी आन्दोलन भारतीयों में अंतर्बाह्य छा गया था।ಅರ್ಥ : आतील आणि बाहेरील.
ಉದಾಹರಣೆ :
अंतर्बाह्य स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना कळले पाहिजे.