ಅರ್ಥ : राणीची किंवा राजाच्या बायकोची राहण्याची जागा.
ಉದಾಹರಣೆ :
दासीने राणीवशात प्रवेश केला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जेथे स्रियांचा वावर असायचा असा घराच्या आतील भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ती अंतःपुरात काम करत होती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
घर का वह भीतरी भाग जिसमें स्त्रियाँ रहती हैं।
नौकरानी जनानखाने की सफाई कर रही है।