ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अंगार ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अंगार   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

ಅರ್ಥ : दुसर्‍याच्या अनुचित किंवा प्रतिकूल वागण्यामुळे आपल्या अंतःकरणाची होणारी वृत्ती.

ಉದಾಹರಣೆ : राग मनुष्याची बुद्धी कुंठित करतो.
चंद्रसेनांच्या प्रत्येक शब्दाबरोबर भोगराजांचा अंगार उसळत होता.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कोप, क्रोध, चीड, राग, रोष, संताप

೨. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

ಅರ್ಥ : जिवंत जळणारा पेटलेला कोळसा.

ಉದಾಹರಣೆ : शेगडीत निखारे फुलले होते

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इंगळ, निखारा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जलती हुई लकड़ी, कोयले या कण्डे का टुकड़ा।

माँ अंगारों पर रोटी सेंक रही है।
अंगार, अंगारा, अङ्गार, अङ्गारा, अलात, आलातन, इंगाल, इङ्गाल

A hot fragment of wood or coal that is left from a fire and is glowing or smoldering.

coal, ember
೩. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

ಅರ್ಥ : रागीट माणूस.

ಉದಾಹರಣೆ : आमचे बाबा म्हणजे नुसते अंगार आहेत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

गुस्सैल व्यक्ति।

मेरे पिताजी को सभी अंगार कहते थे।
अंगार, चिनगारी
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।