Meaning : विशिष्ट खेळ खेळण्यासाठी बनवलेला लोकांचा समूह.
Example :
त्याच्या मनगटाला दुखापत झाल्याने त्याला संघात घेतले नाही.
Synonyms : टीम
Translation in other languages :
विशिष्ट खेल खेलने के लिए बनाया गया लोगों का समूह।
सौरभ गांगुली को टीम से बाहर निकाला गया है।Meaning : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचा समाज.
Example :
निर्वाणप्राप्तीकरीता बौद्ध भिक्षू संघात जातात.
Translation in other languages :
प्राचीन बौद्ध भिक्षुओं आदि का धार्मिक समाज।
निर्वाण प्राप्ति के लिए लोग संघ की शरण में जाते हैं।Meaning : प्राचीन बौद्ध भिक्षू आदींचे धार्मिक निवासस्थान.
Example :
इगतपुरीत एक प्रसिद्ध संघ आहे.
Translation in other languages :
Meaning : एखादे काम अथवा उद्दिष्ट ह्यांच्या पूर्तीकरिता बनविलेला लोकांचा समूह.
Example :
आजकाल नित्य नवनवी मंडळे उदयाला येत आहेत.
त्यांनी साक्षरतेच्या प्रसारासाठी त्यांचा गट गावोगावी फिरतो.
Synonyms : गट, चमू, टोळी, दल, मंडळ
Translation in other languages :
ऐसे व्यक्तियों का वर्ग या समूह जो किसी विशिष्ट (अच्छा या बुरा) उद्देश्य की सिद्धि के लिए सङ्घटित हुआ हो और मिल कर काम करता हो।
आजकल समाज में नित्य नये-नये दलों का उदय हो रहा है।Meaning : एखादे विशेष कार्य, प्रदर्शन, व्यवसाय इत्यादींसाठी तयार केलेला काही लोकांचा समूह.
Example :
काही तरूणांनी एकत्र येऊन हे सांस्कृतिक मंडळ स्थापन केले आहे.
Translation in other languages :